चेतना फाउंडेशन ला शिक्षक माझी आमदार दत्तात्रय सावंत यांची सदिच्छ भेट
दिनांक 2/6/2024 वार रविवार रोजी सकाळी मा. पुणे विभाग शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी चेतना फाउंडेशन ला सदिच्छ भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मा.उदय देशपांडे सर, सचिव विलास भोसले…