दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना सीबीआयने केली अटक
दिल्ली:-दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केलीय. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली.* *👉🟥👉दरम्यान, मनीष सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी…
