विधानसभेपूर्वी इंदापूरात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता; हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकण्याच्या तयारीत?
विधानसभेपूर्वी इंदापूरात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता; हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकण्याच्या तयारीत? *पुणे:-भाजप पक्षातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.…