पंतप्रधान मोदींच्या भावाच्या कारला भीषण अपघात
*बंगळुरू:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे अपघात झाला. ते पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह म्हैसूरजवळील बांदीपुरा येथे जात होते.* *👉🟥👉हा अपघात कडकोलाजवळ झाला, अशी…