कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा नवीन व्हायरसचा धुमाकूळ जगभरात भीती तर भारत पूर्णपणे तयार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट
नवी दिल्ली:-चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या एचएमपीव्ही व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनासारखी महामारी पसरू नये, यासाठी जगभरातील देश सतर्क झाले आहेत. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत देखील सतर्क झाला आहे. भारताचीही या…