अर्थसंकल्पीय अधिवेशनात १२ महत्त्वाचे कायदे मंजूर; पुढील अधिवेशन ३० जून रोजी मुंबईत होणार
मुंबई:-महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १२ महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आले असून दरदिवशी सरासरी ९ तास कामकाज चालले. राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. सरकारने चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून,…





