मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
*पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती तसेच अंत्योदय दिवस* आज मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस प्रमुख…







