पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू 45 तास अन्नाच्या कणालाही शिवणार नाही
*तामिळनाडू:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी आज संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी 6…