आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय; वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण तसेच वैद्यकीय सुविधेसह टोलमध्ये दिली जाणार सवलत
मुंबई;-आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाईल अशी…




