Category: CM Maharashtra

मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. २३: मंत्रालयातील सातव्या माळ्यावर नूतनीकरण केलेल्या ‘ मुख्यमंत्री वॉर रूम’ व म्युरल (भित्तीचित्र) चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे : ✅ लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक; निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी; दरमहा 15000 मानधन!

मुंबई – राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांचा पट २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड उत्तीर्ण बेरोजगार तरूण-तरूणींना शिक्षक म्हणून…

राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी- कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा

मुंबई दि.४- राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची…

मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३

मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३ जलसंपदा विभाग *शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन* *महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता* *पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन…

राज्यपालांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन —– एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन

राज्यपालांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन —– एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन ठाणे,दि.७ :- भारतीय लोकशाहीला जगात…

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

👉विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा* *मुंबई, दि. ६ ऑगस्ट :-बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची…

दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार

मुंबई, दि.२५ : – दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात…

विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्याची मुदत मराठा विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निर्णय

मुंबई दि.22 जुलै:-अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25 मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत…

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

*👉🟣🟣👉मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विषयावर सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, ज्ञानश्वर म्हात्रे, किशोर दराडे, जगन्नाथ अभ्यंकर,…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

पुणे, दि.१९:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त…

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक,दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक,दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना *👉🟥🟥👉योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी* *👉🛑🛑👉जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे* *👉🔴🔴👉दलाल…

जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०० रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण हा आनंदाचा सोहळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री, पत्रकार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०० रुपयांच्या नाण्याचे आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण…

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्या तलाठ्याला दणका; तलाठ्याचं निलंबन

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्या तलाठ्याला दणका; तलाठ्याचं निलंबन *👉🟥🟥👉राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर…

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती मुंबई, दि. 2 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत* *👉🔴🔴👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत* *👉🔴🔴👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय* *मुंबई, दि.२ जुलै:–मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१…

जनतेचा विचार, विकास आणि विश्वास आमच्या वाटचालीची त्रिसूत्री – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*राज्याची अर्थव्यवस्था भक्कमच, विदेशी गुंतवणुकीतही देशात अव्वल* *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता 65 वर्ष* *राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर* मुंबई, दि. 2:- सर्वसामान्यांच्या मनातील सरकारच्या वाटचालीला दोन वर्ष पूर्ण…

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार

*👉🟥🟥👉महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्र्यांकडून ओवाळणी* *मुंबई दि.२९ :- राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे…

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

*👉🅾️🅾️👉यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा…

महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२४- २५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.फेब्रुवारीत वित्तमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील महिला, बेरोजगार युवक-युवती यांना…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा; *👉🔴🔴👉राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १ हजार ५०० रूपये मिळणार* *मुंबई:- राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये सरकारचा २०२४-२५…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन

*👉🅾️🅾️👉आरोपींना केले जेरबंद* *जालना:- जालना शहरातील १३ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा ११ तासांचा थरार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि अपहरण केलेल्या…

मराठा समाजाचा मोठा विजय!”सगेसोयरे” अधिसूचना काढणार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

*👉🛑🛑👉सरकार सकारात्मक कार्यवाही करत असल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करावे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात “सगेसोगरे”बाबतची अंतिम अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार…

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी ‘सिडको’ तर्फे ‘नवी अभय’ योजना

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी ‘सिडको’ तर्फे ‘नवी अभय’ योजना *मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मावेजा रकमेच्या वसुली स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय* मुंबई – नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा…

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहीला पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहीला पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, महानेटचा आढावा* मुंबई, दि.३०:- केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसरच असला पाहिजे यासाठी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन ..महाराष्ट्राला सार्थ अभिमान! मुंबई, दि. २६: – देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.…

कोटी रुपयांची विक्रमी मदत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस* *‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा*…

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, ६०० कोटींचा सामंजस्य करार

नागपूर, दि. १८:- राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला…

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे *कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देणार* नागपूर, दि. 6 – नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह…

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. ७: समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे…

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. 7 : समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे…

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे *कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देणार* नागपूर, दि. 6 – नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी येथील छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. राज्यपाल…

खासदार सांस्कृतिक महोत्सवा’ ला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट

*देशातील प्रत्येक कलाकाराला खासदार सांस्कृतिक महोत्सवाची आतुरता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* नागपूर दि. १: शहरातील ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’ ने देश-विदेशातील नामवंत कलाकार तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृती नागपूरकर रसिकांना उपलब्ध करून…

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले

00 Post Views: 12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा* महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया_* *दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो मुंबई, दि. ११: – आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी…

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती👉👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा* प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप* *मुंबई,दि. २७…

वैजापूरजवळील अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांना दुःख मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयेज खमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

मुंबई, १५ – नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पोच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये…

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,दि. ६: वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोरेगावच्या आग दुर्घटनेतील जखमींची विचारपूस

*जखमींना दिला धीर, घटनास्थळाची पाहणी* मुंबई, दि. ६:- गोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीतील आगीत जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर…

पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश मुंबई, दि. ४ :- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला…

एक तारीख एक तास स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन, रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन, रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम* मुंबई, दि. २९ : – स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे…

डॉ.स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली “भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा, शेती आणि शेतकरी यांच्या…

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) *मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती* *आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू* *– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* मुंबई दिनांक ११: मराठा समाजाला…

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री सचिवालय ( जनसंपर्क कक्ष) बुधवार, दि. ६ सप्टेंबर, २०२३ कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, दि. ६ :- मराठवाड्यातील मराठा…

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) *मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* —————— *अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा* ———————- मुंबई दि. ४: मराठवाड्यातील…

error: Content is protected !!