नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सी-६० कमांडो पथकाच्या फायरिंग रेंजला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. नागपूर-गडचिरोली मार्गावर किटाळीस्थित फायरिंग रेंज येथे उपस्थित कमांडोंशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती घेतली. गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचेसह सी-६० मधील पोलीस अधिकारी, जवान उपस्थित होते. 00 Post Views: 10 Post navigation मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा* महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया_* *दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.