img 20231118 wa0015
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!