Fri. Mar 1st, 2024

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

img 20231118 wa0005
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री. डोवाल यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उभयतांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

Related Post

error: Content is protected !!