सुनीता विल्यम्स अंतराळामध्येच अडकल्या; स्टारलाइनर यानाचं वाळवंटात सेफ लँडिंग
न्यूयाँर्क:-अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान ३ महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे. लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने झाले. नासाने दिलेल्या माहितीनुसार,…