WEEKLY TOP

चांगली संगत मिळाल्यास यशाचे शिखर गाठता येईल : पी.आय.  मा. सूर्यकांत कोकणे
राज्यात लवकरच ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा? विशेष समिती गठीत
ओबीसी महामंडळाची एकरकमी परतावा योजना
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध

EDITOR'S CHOICE

img 20250216 wa0000

चांगली संगत मिळाल्यास यशाचे शिखर गाठता येईल : पी.आय.  मा. सूर्यकांत कोकणे

चांगली संगत मिळाल्यास यशाचे शिखर गाठता येईल : पी.आय. मा. सूर्यकांत कोकणे चुकीची संगत संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह शालेय व महाविद्यालयीन जीवनात योग्य लोकांची संगत…

राज्यात लवकरच ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा? विशेष समिती गठीत

राज्यात लवकरच ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा? विशेष समिती गठीत *मुंबई:-राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद व फसवणूक , बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी…

ओबीसी महामंडळाची एकरकमी परतावा योजना

पुणे, दि. १४ : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (ओटीएस) योजना ३१ मार्च…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध पुणे, दि. १४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर…

महाराष्ट्रातील तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आढावा बैठक

*महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये* *लवकरात लवकर लागू करावेत* *महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय* *प्रणाली स्थापन करावी* *कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले…

img 20250214 wa0012

चेतना फार्मसी इंदापूर येथे ट्रॅडिशनल डे निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन

चेतना फार्मसी इंदापूर येथे ट्रॅडिशनल डे निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन सरडेवाडी इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशातील विविध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन…

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत १४ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि.१३: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० या केंद्र पुरस्कृत योजनेची पुणे विभागात प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भू-शास्त्र विभागाचे सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे…

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई:-दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ…

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्य शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना

मुबई दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांची बैठक घेऊन कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच मुख्य…

img 20250209 wa0017(1)

बारामती येथून जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

बारामती, दि.९: महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तसेच कर्करोग मोबाईल वाहन व डिजिटल हेंडहेड एक्सरे यंत्राचे खासदार सूनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात…

लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांत बदल नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण!

राज्य सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कायम ठेवणार असून, कोणाचेही पैसे परत घेणार नाही. तसेच योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.*…

दिल्लीतील आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली:-भारतमाता की जय आणि यमुना मय्या की जय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. आज दिल्लीच्या लोकांमध्ये समाधान आणि उत्साह आहे. उत्साह विजयाचा आहे आणि समाधान…

अंत एका पर्वाचा तळपत्या सुर्याचा 🙏🚩

🚩🙏अंत एका पर्वाचा तळपत्या सुर्याचा 🙏🚩 माझे आजोबा आणि आपले तालुका संघचालक…….! कै. आदरणीय. श्रीनिवास हणमंत देशपांडे ऊर्फ दादासाहेब देशपांडे, तर त्यांच्या मित्रपरिवारसाठी आणि बहिणींचा लाडका ” मोरेश्वर ” बालपणापासूनच…

5be3f47118da47ab91d57758a6de59c8

चेतना फार्मसी इंदापूर मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी…

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. ७: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २१ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)…

आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

पुणे, दि. ७: जिल्ह्यात आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. ‘आयुष्मान भारत – प्रधान मंत्री…

१० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांनो कॉपी कराल तर थेट फौजदारी गुन्हा

पुणे:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली…

शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी पणन मंडळाने पणन सुविधा बळकट कराव्या-पणन मंत्री जयकुमार रावल पणन मंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

पुणे, दि.5: कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिक सक्षम करण्यासाठी पणन सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात पणन मंडळाने शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी यावर भर द्यावा, तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही…

आरटीई प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी न पडण्याचे पालकांना आवाहन

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी याची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

पुणे, दि. ३:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२४ इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते…

मंत्रिमंडळ बैठक मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२५ एकूण निर्णय : ३ महसूल विभाग

मंत्रिमंडळ बैठक मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२५ एकूण निर्णय : ३ महसूल विभाग *वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ* शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१…

तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन होणार

पुणे, दि. २९: तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फर्ग्यूसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात येणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ जानेवारी…

img 20250129 wa0835

समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय मंत्री यांनी घेतला समाज कल्याण विभागाचा आढावा पुणे, दि. २९: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री…

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी प्रभाकर कर्चे यांना अटक- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड

बारामती, दि.३०: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तानाजी प्रभाकर कर्चे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे; या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत…

img 20250130 wa0674

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

सन २०२५ – २६ च्या जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेच्या एकूण १ हजार २९९ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता* पुणे, दि. ३०: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…

img 20250129 wa0727

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव व्ही. राधा 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत घेतला विविध

पुणे, दि. 29: पुणे जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर जिल्हा असून प्रचंड क्षमता असलेला जिल्हा आहे. येथील अधिकारी विकासाचा दृष्टीकोन असलेले असून विविध विभागांनी आपल्या ॲप, पोर्टल तसेच ऑनलाईन यंत्रणांचे एकत्रिकरण…

ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील,त्या परीक्षा केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून रद्द होणार बोर्डाकडून घेण्यात निर्णय

फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे.याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून…

संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक? एमपीएससी आयोगानं दिलं स्पष्टीकरण

संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक? एमपीएससी आयोगानं दिलं स्पष्टीकरण https://x.com/mpsc_office/status/1884934534539735066?t=PPrThr03dD-Bvtwq7J2Lug&s=19 *मुंबई:-येत्या 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास…

जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना आठवड्याला गाव भेटी द्याव्या लागणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश..

मुंबई;-मंत्र्यांपाठोपाठ आता अधिकारीही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे.जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांनी दर आठवड्याला गाव भेटी द्या!शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा!असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत*. *👉🔴🔴👉वेगवान कारभारासाठी…

img 20250130 wa0005

चेतन फार्मसी सरडेवडी मध्ये महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गॅस सुरक्षा अभियान

संपादकीय:- मागील वर्षी पूणे येथे सायंकाळी ०६ वा सिलेंडर चा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू झाला वय 45वर्ष यांचा सिलेंडर स्फोट होऊन अपघात झाला. काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे सकाळी 11 वाजण्याच्या…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर  सुप्रीम कोर्टाने दिली पुढची २५ फेब्रुवारी तारीख

मुंबई:- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून यावर आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.…

भर समुद्रात गोळीबाराचा थरार श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांवर गोळीबार   ५ मच्छिमार जखमी

नवी दिल्ली:-श्रीलंकेच्या नौदलाने डेल्फ्ट बेटाजवळ भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात ५ भारतीय मच्छिमार जखमी झाले. जखमींपैकी २ मच्छिमारांची प्रकृती गंभीर आहे. तर अन्य तिघांना किरकोळ…

अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे अजित पवार यांचे संकेत

संपादकीय:- बाल गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वर्षे आहे. मात्र, १३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. या वयोगटातील मुलांची दिशाभूल करून त्यांच्याकडून काही चुकीच्या…

समाज अन् गरजेपुरते येणारे समजतील लोक:- रामवर्मा आसबे

समाजात काही लोक आपल्याशी फक्त त्यांच्याच गरजेसाठीच संपर्कात येतात , आणि जेव्हा त्यांची गरज संपते, तेव्हा ते दूर जाऊन त्यांचा वर्तनही बदलतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे कारण अशा लोकांपासून…

img 20250128 wa0008

चेतना फार्मसी सरडेवाडी मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ…

पुण्यात गुलेन बेरी सिंड्रोम आजाराचे थैमान; तरुणाचा मृत्यू, रुग्णसंख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर

पुणे:- पुण्यात जीबीएस म्हणजेच गुलेन बेरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. दरम्यान, पुण्यात रविवारी एका तरुणाचा मृत्यू या आजारामुळे झाला. दरम्यान, या आजारावरील उपचाराच्या खर्चामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे…

img 20250127 wa0284

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चा समारोप शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार

पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार…

img 20250126 wa0019

चेतना फाउंडेशन सरडेवाडी येथील शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

चेतना फाउंडेशन इंदापूर येथील शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न🇮🇳🇮🇳🇮🇳 चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, चेतना इंटरनॅशनल स्कूल, चेतना ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी इंदापूर येथे 26 जानेवारी 2025…

समस्त देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ:- अमित शहा

समस्त देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ। गणतंत्र दिवस भारत के संवैधानिक मूल्यों के प्रति आस्था, सामाजिक समानता के प्रति दृढ़ता और लोकतंत्र के प्रति समर्पण का प्रतीक है।…

img 20250125 wa0457

पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नवोदित वकिलांनी कायम शिकत राहणे गरजेचे – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार *इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे…

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. २४: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ७ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)…

3561dca1502d4f0dbd98818613220095

श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रा. सोमनाथ माने सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.

इंदापूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी महाविद्यालय इंदापूर येथील प्राध्यापक व चेतना फाऊंडेशन चे खजिनदार सोमनाथ माने सर यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकॅडमी यांच्या वतीने…

आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये

मुंबई:-महसूल प्रशासनाचे कामकाज आणखी गतीने व्हावी यासाठी राज्यातील सर्व मोठया जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावले उचलली असून तातडीने प्रस्ताव तयार…

पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा धोका वाढला; रुग्णांची संख्या ५९ वर पोहचली; महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

पुणे:-पुण्यात दुर्मिळ गुलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका वाढला आहे. ५९ संशयित रुग्ण सापडल्याने डॉक्टर देखील चिंतेत पडले आहे. महापालिकेचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे. त्यानंतर संबंधित रूग्णांचे चाचणी करून…

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसदेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसदेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. सत्तेवर येताच ट्रम्प यांनी देश-विदेशात अमेरिकन धोरणांमध्ये अनेक मोठे बदल घडवून आणण्याची चर्चा केल्याने अवघ्या जगाला धडकी…

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४,९९,३२१ कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस

पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी – *बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल?* – *नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार* – *९२,२३५ रोजगार…

n64847324817374192994106e1b1739e9b4ab623585dfc18942654cb7de62d89c0c98fb7a8199031fc1c2ca

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार!

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार! न डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ *वाँशिंग्टन:-डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष…

error: Content is protected !!