मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
पुणे, दि. १०: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे येथून ७२९ जेष्ठ नागरिक व ७१ सहायक अशा ८०० यात्रेकरुंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली भारत गौरव पर्यटन रेल्वे श्रीराम जन्मभूमी अयोध्येकडे रवाना झाली.…