शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी सांगितलंय, गुरुजी लाख, सव्वा लाख पगार घेतात! तर गुरुजींचा दर्जा सुधारला नाही, तर सेवेतून कमी करणार
मुंबई :- शिक्षकांना शिकवता येत नाही, त्यांना 6 महिने पूर्ण पगार देऊ. त्यांना प्रशिक्षण देऊ. त्यानंतर जर त्यांच्यात बदल झाला नाही, तर त्यांचा मूळ पगारातला 50 टक्के पगार कमी करू.…