नरेंद्र मोदी 9 जूनला घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, एनडीएच्या बैठकीआधी भाजप नेत्याची माहिती
*👉🔴🔴👉संसदेमध्ये एनडीएच्या घटकपक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीला एनडीएचे खासदार उपस्थित आहेत. याच बैठकीत संसदील दलाचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्तावर राजनाथ सिंह यांनी ठेवला. या प्रस्तावाला अमित…