Month: April 2024

लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा लोकराज्यचा…

जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, दि. २९: उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क…

शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी ३२ उमेदवार रिंगणात शिरूरचे निवडणूक अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

पुणे,दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ३५ उमेदवारांपैकी ३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने शिरूर लोकसभेसाठी…

पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार रिंगणात जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

पुणे,दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ४२ पैकी ७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने पुणे लोकसभेसाठी…

बारामती लोकसभा मतदार संघातील टपाली मतदान आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. २७: जिल्ह्यात पहिल्यांदाच ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करून तेथे मतदानाची…

राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव; नाशिकच्या मालेगावात दोघांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क

राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव; नाशिकच्या मालेगावात दोघांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क *नाशिक:- गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लूचा धोका पुन्हा समोर येण्याची भीती आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाइन…

राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील मतदान; अमरावती, अकोला, परभणी, वर्ध्यात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड?

*नागपूर:- राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही…

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागृतीवर भर द्या-कविता द्विवेदी

विधानभवन येथे आयोजित बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयक अधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, अतिरिक्त समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, राज्य उत्पादन शुल्क…

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया…

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान दोन मान्यवरांना पद्म भूषण, तर तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान दोन मान्यवरांना पद्म भूषण, तर तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नवी दिल्ली, 22: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कार-2024’ चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी…

भाजपचा पहिला विजयोत्सव! लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने खाते खोलले

भाजपचा पहिला विजयोत्सव! लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने खाते खोलले सुरज लोकसभा निवडणुक बिनविरोध* *👉☄️☄️☄️👉तर भाजपचे एकमेव उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी* *👉🔴🔴👉देशातील पहिला बिनविरोध विजय* *👉🛑🛑👉स्वतंत्र भारताच्या संसदेत १८व्या लोकसभेसाठी पहिला…

जिल्हा परिषदेत मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पुणे,दि. २२: पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर नागरिकांमध्ये मतदान करण्याविषयी…

राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे न करता भारतीय जनता पार्टी महायुतीला जाहिर पाठिंबा – ॲड.श्रीहरी बागल

राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे न करता भारतीय जनता पार्टी महायुतीला जाहिर पाठिंबा – ॲड.श्रीहरी बागल मायणी : मुंबई राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

मतदार जागृतीसाठी आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे,दि. २२ : अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश देण्यासाठी रेखाटलेल्या…

मयूर रघुनाथ शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा इंदापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती

मयुर रघुनाथ शिंदे राहणार इंदापूर शहर टेभुर्णी नका यांची इंदापूर शहर अध्यक्ष पदी मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब व भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष्य अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली…

सुलभ आणि शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक प्रयत्न करा-एस.चोक्कलिंगम

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड…

मावळ मतदारसंघात बोर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई

मावळ मतदारसंघात बोर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई पुणे, दि. १९ : मावळ विधानसभा मतदारसंघात मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत बोर (ता.मावळ) येथील अनधिकृत जाहिरात फलकावर भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून…

गडचिरोलीत १११ वर्षांच्या आजीचे केले मतदान, तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

*गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली – चिमूर मतदारसंघाचा समावेश असून शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली होती. लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी झाले होते.…

पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त ७७.५७ टक्के मतदान; महाराष्ट्रात ५४.८५ टक्के इतके मतदान तर बिहारमध्ये ४६.३२ टक्के एवढे सर्वात कमी मतदान

नवी दिल्ली:-देशात लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंपर मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के आणि…

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

पुणे, दि. १८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती खडकवासला…

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार मुंबई दि. 17 : जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार…

पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा- डॉ. सुहास दिवसे

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे…

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत नियोजन करा- डॉ. सुहास दिवसे

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे…

महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमेदवार यशस्वी केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 23: केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या…

शरीरशास्त्रा* “चा अभ्यास

” शरीरशास्त्रा* “चा अभ्यास ( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत ) *मानवी शरीर अदभुत आहे.* 🔸 *मजबुत फुफ्फुस* आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते.…

प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाई) भारत सरकार द्वारा सभी नागरिकों को किफायती आवास उपलब्ध कराने के लिए शुरू की गई एक आवास योजना है। इस योजना के बारे में कुछ मुख्य बिंदु इस प्रकार हैं:

प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाई) भारत सरकार द्वारा सभी नागरिकों को किफायती आवास उपलब्ध कराने के लिए शुरू की गई एक आवास योजना है। इस योजना के बारे में कुछ मुख्य…

पोलिसांनाही आता निवृत्ती वेतन योजना लागू होणार; केंद्र सरकारच्या धरतीवर जुनी पेन्शन मिळणार, पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा

पोलिसांनाही आता निवृत्ती वेतन योजना लागू होणार; केंद्र सरकारच्या धरतीवर जुनी पेन्शन मिळणार, पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा *👉🅾️🅾️👉पोलीस दलातील एक नोव्हेंबर 2005 नंतर भरती झालेल्या जवानांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी…

मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख गणेश तळेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या…

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

पुणे, दि. १०: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे व योग्यरितीने नामनिर्देशनपत्र दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास…

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार मुंबई, दि. 10 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे…

जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त

जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त पुणे दि.१०- जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.…

देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे मूळ संकल्पना पुण्याची; पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल…

इंदापूर येथे निवडणुकीकरीता नियुक्त अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

इंदापूर, दि.५: इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार इंदापूर श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता नियुक्त सुमारे २ हजार ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी इंदापूर येथे…

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ पुणे, दि. ५: जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील…

मदत व मदतीचे परिणाम

मदत आणि परिणाम खळखळ वाहणाऱ्या गढूळ पाण्यामध्ये जर एखादी व्यक्ती पडली असेल किंवा स्वतःला ओढून घेत असेल त्या व्यक्तीला काढण्यासाठी स्वच्छ,निर्मळ कपडे किंवा चरित्र असलेली व्यक्ती पाण्यात उतरली असता त्या…

भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मितेश गादिया

शिरूर शहर भाजपा माजी कार्याध्यक्ष मितेश गादिया यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या बैठकीत निवडीचे पत्र मा. ना. चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे,…

मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तदतुदींचे पालन करावे- डॉ.सुहास दिवसे

मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तदतुदींचे पालन करावे- डॉ.सुहास दिवसे पुणे, दि. १८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा…

अधर्मी कुकर्मी व समाज

अधर्मी कुकर्मी अशी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाजाने समजून जायचं देशामध्ये काहीतरी अन्यायकारक, समाजविरोधी या लोकांनी केलेले आहे या मुळे ही लोक स्वतःला वाचवण्य अण् चांगल्या व्यक्तीला हरवण्या साठी…

error: Content is protected !!