पंढरपूरातील विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या मुर्ती
*👉🟥🟥👉श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे सह अध्यक्ष, अभ्यासक आणि महाराज मंडळींच्या उपस्थितीत तळघरातील या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामामुळे…