Month: January 2023

राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

संपादक:- रामवर्मा आसबे मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत.…

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

पुणे दि. : पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने…

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, ११ नव्या चेहर्‍यांचा संधी मिळणार

*नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या काही दिवसांत फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील किमान 11 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. येत्या वर्षभरात दहा राज्यांत विधानसभा निवडणुका होणार…

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

*मुंबई :- जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे…

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’जाहीर

संपादकीय:- *नवी दिल्ली :-प्रजासत्ताक दिनानिमित्त ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी १४० पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर ९३…

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार

मुंबई, दि.25 : लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट,बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले..

संपादक:- रामवर्मा आसबे नवी दिल्ली:-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे…

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे दि.२२: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;* ब्रिटिश संसदेतही वाहवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;* ब्रिटिश संसदेतही वाहवा, व्हिडीओ बघा "India has a vision to become, within 25 years, the 2nd largest economy in the world with…

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे दि.२२- उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आवाहनांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा आहे,…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भारत निवडणू आयोगाचा पुरस्कार

संपादकीय:- पुणे दि. २०: भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ आज घोषित केले. त्यात मतदार शिक्षण आणि सहभाग यासाठी नावीन्यपूर्ण…

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

संपादकिय:- पुणे दि.१९: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हास्तरीय समितीचा आढावा

संपादकिय:- पुणे, दि. १९: जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोविड-१९ कृती दल, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा परीविक्षा समिती आणि सखी- एक थांबा केंद्राचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे…

बीकेसीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादकिय:- *मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे…

मी मुंबईत असेन.’* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

संपादकिय:- मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश…

ठरलं!आगामी निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन तयार; नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

ठरलं!* *👉🔴👉आगामी निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन तयार; 👉🟥👉नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना* *👉🅾️👉भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे सोमवारी पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत…

शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज निर्णय नाहीच, पुढील सुनावणी शुक्रवार दि.20 जानेवारी

*नवी दिल्ली:-शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही.केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची…

अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट!२६ जानेवारीनंतर २० हजार पदांची भरती

*👉🅾️👉राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी…

पालकमंत्र्यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

पुणे दि. १७: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना…

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! एकाच अर्जावर मिळणार १४ योजनांचा लाभ

केंद्र व राज्य सरकारच्या एकूण १४ योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जांवर मिळणार आहे. ‘डीबीटी’मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही.भरलेल्या अर्जात शेतकरी…

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

*कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे…

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

पुणे दि.१५- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया,…

मुंबई मॅरेथॉन, तब्बल 55 हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, देवेंद्र फडणवीस, किरण रिजजू यांचीही उपस्थिती

*👉🔴👉मॅरेथॉनमध्ये विजेत्या प्रत्येक महिला आणि पुरुषास प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. मॅरेथॉनसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण 540 अधिकारी, 3145…

सायबर गुन्ह्यांसाठीही डायल करा ११२,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण

संपादकिय:- *पुणे – प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार

संपादकिय:- *नवी दिल्ली :-संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम-उपमुख्यमंत्री

संपादकिय:- पुणे, दि.१३: महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

संपादकिय:- पुणे दि. १३ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे, दि.११: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल फेरीला शुभारंभ करण्यात आला. ११ ते १७…

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे, दि. १०: कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे…

देशात 214 नवीन कोरोनाबाधित, BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण; ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?

संपादकिय:- *देशात कोरोनाचा संसर्ग घटचाना दिसत आहे मात्र धोका कायम आहे.देशात आज 214 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 228 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 14 रुग्णांची घट झाली…

राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर, राज्य शासनाचा निर्णय

संपादकिय:- *मुंबई :-राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. राज्य शासनाने आजच याबाबतचा निर्णय घेतलाय. राज्यातील महाडच्या डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसापूर्वी मोठा संप केला होता.त्यानंतर…

उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश  महावितरणचा संप मागे

संपादकिय:- 32 संघटना आणि दीड लाख कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे ठप्प झालेला वीजपुरवठा आता पुन्हा पूर्ववत होणार आहे, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनीचे खाजगीकरण होणार नाही उलट…

सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

संपादकिय:- पुणे, दि. ४: पुण्यातील १८ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल;…

शेतकरी शेतमजुरांनी आपल्या हक्कासाठी एकत्रित यावे!प्रशांत डिक्कर यांचे आवाहन.

शेतकरी शेतमजुरांनी आपल्या हक्कासाठी एकत्रित यावे!प्रशांत डिक्कर यांचे आवाहन. पंचाळा येथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न. संग्रामपूर / विदर्भात वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी शेतमजुरांनी एकत्रितपणे लढा उभारुन आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत यावे…

दुःखद निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

संपादकिय:- अहमदाबाद — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी 18 जून रोजी…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख अवघ्या सहा महिन्यात 2600 रुग्णांना 19 कोटी 43 लाखांची मदत

संपादकिय:- मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या…

error: Content is protected !!