नाते आणि संवाद  :- रामवर्मा आसबे

नाते आणि संवाद  :- रामवर्मा आसबे

समाजात वावरत आसताना व नाते संबंध जपत आसताना आपण समोरच्या व्यक्तीला आपला , परका ,विरोध कामासाठी , आशा नाते संबंधाने वागवत आसतो व आपण स्वताही समोरच्या बरोबर तसे वागत आसतो ,व्यवहार करत आसतो.
आपण आपल्या जवळील, हृदयातील व्यक्तीशि भाऊ,दादा, आप्पा नाना काका तात्या आशा शब्दात संवाद साधतो पण समाजातील कामे करत आसताना साहेब, सिनियर, बॉस, अध्यक्ष,आशा शब्दात संवाद साधुन आपले काम करुन घेतले जाते ,स्वताचा फायदा आशा गोड संवादातून केला जातो
काही व्यक्ती समाजात स्वताचे काम करुन घेण्यासाठी किंवा स्वार्था पोटी समोरच्याला गोडबोलून हावेत चढवून नाते जपत आसतात
पण काही व्यक्ती आपले कोणतेही काम नसते पण समाजाच्या हितासाठी समोरच्या व्यक्ती ला दादा भाऊ आसे संवाद साधुन नाते जपत आसतात

लिखाण:- रामवर्मा आसबे