श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते…🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.
*जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ “वड” व “पिंपळ” हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.*
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा “मनुष्य” लाऊ शकतो *परंतु फक्त “वड” व “पिंपळ” या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त “कावळे”खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या “पोटातच” ही प्रक्रिया सुरु होते आणि *ते जेथे “विष्ठा” करतात तेथेच “वड” किंवा “पिंपळ” हे वृक्ष येतात.*
या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त “भाद्रपद” महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना “घराघरातून” पोषक आहार या काळात “प्रत्येक” “सु-संस्कारी” मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच “संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.
आपल्या संस्कृतीतील “ऋषि-मुनि” हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल “विद्वान” होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही “दोनच” झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून *या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार “कावळ्यांना” देण्याची प्रथा सुरु करण्यात आली.* आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! परंतु काही कर्मठ लोकांनी यात कर्मकांड घालून मुळ संकल्पनेलाच फाटा दिल्याने सत्य ज्ञान आपल्याला ज्ञात नाही.तरी प्रत्येकाने आपल्या सणांनमागील शास्त्रीय व मुळ हेतू समजून संवर्धन व संक्रमण करून आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांना सज्ञान करणारा व स्फूर्तिदायक. ठरेल यात शंका नाही.
मागील कोरोना काळात “कोरोनाने” “आँक्सीजन” बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घरा घरातून “पितरांच्या” नावाने खायला नाही मिळाले , तर आपल्या मागील “वंशाचे” नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ? कधीच व कुठेही, *कोणतेही सरकार “आँक्सीजनची” पुर्व तयारी करा हे सांगणार नाही* . हेच “वैज्ञानिक” स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा…..
तसेच हिंदू धर्मातील कोणत्याही प्रथेची टिंगल(मस्करी/ चेष्टा/ टर) उडविण्याअगोदर तिच्या मागिल शास्त्रीय आधार (बैठक) शोधण्याचा प्रयत्न करा
खरच मेसेज आवडला ? तरच पुढे पाठवा .
नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू. आज आम्ही “हजारो” रूपये देऊन लाईन मधे दिवस-दिवस ऊभे राहून आँक्सीजन सिलेंडर मिळविलेच . पण भविष्यात नातू-पणतु “लांखो” रूपये देतील ? की करोंडो” देतील ? हे ती वेळच ठरवेल .
🌳झाडे लावा झाडे जगवा 🌳