📜✨ *निमंत्रण पत्रिका* ✨

अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम)*

आयोजित

आयोजित

अनुलोम मित्र व शासकीय अधिकारी यांचा परिचय मेळावा*

📅 दिनांक : 21 सप्टेंबर 2025

📍 स्थळ : मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियम, छ. शिवाजीनगर, पुणे

https://maps.app.goo.gl/8SH4D7M1ZDPTgtta9?g_st=awb

 

⏰ वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत

😋 सहभोजन : दुपारी ०२:००

✨ *प्रमुख उपस्थिती* ✨

 

• मा. ना. मुरलीधर (अण्णा) मोहोळ

केंद्रीय मंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक

• मा. चंद्रकांत पुलकुंडवार साहेब

विभागीय आयुक्त

 

• मा. जितेंद्र डूडी साहेब

जिल्हाधिकारी, पुणे

 

• मा. नवल किशोर राम साहेब

आयुक्त, पुणे महानगरपालिका

 

• मा. शेखर सिंह साहेब

आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

• मा. डॉ. मानसिंग साबळे,

अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी, पुणे जिल्हा

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष

 

• मा. अर्चना कोठारी मॅडम

महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे जिल्हा

 

🚩 या निमित्ताने या मेळाव्यात राज्य शासन, केंद्र शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सरकारी योजनांविषयी माहिती मिळणार आहे.

🚩 नवीन उद्योजकांना स्टार्ट अप सारख्या CMEGP (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम), PMEGP (पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम) तसेच कृषी विभागाच्या योजना अधिकाऱ्यांच्या वतीने सांगितल्या जाणार आहेत.

 

*हा मेळावा म्हणजे शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र यांच्यातील थेट संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि भविष्यकालीन सहकार्याचा पाया आहे.*

 

आपल्या उपस्थितीमुळे केवळ कार्यक्रमाची शोभा वाढणार नाही, तर

सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासात नवे आयाम जोडले जाणार आहेत.

 

🌷 आपण या अनोख्या आणि ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार व्हावे,

ही मनःपूर्वक विनंती. 🌷

 

धन्यवाद,

शिरीष भालेकर

पुणे विभाग प्रमुख, अनुलोम

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!