Month: May 2025

img 20250530 wa0004

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय; वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण तसेच वैद्यकीय सुविधेसह टोलमध्ये दिली जाणार सवलत

मुंबई;-आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाईल अशी…

img 20250522 wa0002

अँड आनंद अशोक केकान शिवसेना प्रमुख इंदापूर शहर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्ष रोपण करून पहलगाम हल्यात शहीद झालेल्या आपल्या देशाचे जवानांना वाहिली श्रद्धांजली.

अँड आनंद केकान यांनी इंदापूर येथील संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळ येथे आपल्या देशा मधील पहलगाम येथील हल्ल्यामध्ये देशाचे जवान जवान शहीद झाले त्यामुळे या मूळे या वर्षी अँड…

२००७च्या बॅचचे आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयातून थेट पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई :-राज्यात प्रशासकीय खांदेपालट सुरूच असून आताही आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.नवल किशोर राम यांनी २०१४ च्या निवडणुकांच्या काळात बीडच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली…

चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनीअर कॉलेज 11वी 12वी ला अँड मिशन आजच का घ्यावे यासाठी हा लेख वाचावा

काल नुकताच दहावीचा निकाल लागला,अनेकांना ९० ते १००% गुण मिळाले,तर काहींना अपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळाले…भरभरून मार्क्स ची उधळण मार्कलिस्ट वर दिसून आली….प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याने मिळविलेल्या गुणांचा सार्थ अभिमान…

img 20250511 wa0002

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

पुणे, दि. १० -श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख…

img 20250507 wa0012

चेतना ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी – विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के

संपादकीय:- रामवर्मा आसबे चेतना फाउंडेशन संचलित, इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखेतील विद्यार्थींच्या बारावीचा निकाल 100% लागला. चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेज मधील…

ग्रामपंचायत पिंपरी खुर्द-शिरसोडी ५ मे २०२५ रोजी अविश्वास ठराव पडताळणी करिता विशेष व इलेक्शन

संपादकीय:- सरपंच ग्रामपंचायत पिंपरी खुर्द-शिरसोडी ५ मे २०२५ रोजी अविश्वास ठराव पडताळणी करिता विशेष ग्रामसभेतील निवडणुकसाठी करण्यात आलेल्या ग्रामसभा व इलेक्शन व्यवस्थितपणे तालुका तहसील अधिकारी जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस…

img 20250501 wa0066

शिवराज करिअर अकॅडमी इंदापूर येथे आज गुणवंतांचा सत्कार

शिवराज करिअर अकॅडमी मध्ये आज गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. एक मे महाराष्ट्र दिनाचा औचित साधून पोलीस दलामध्ये भरती झालेल्यांचा आज मानसन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय सचिन गायकवाड यांनी भूषवले.…

img 20250501 wa0001(1)

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 

दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 8वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा वेळी दादाश्री…

error: Content is protected !!