img 20250925 wa0007img 20250925 wa0007

भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यानिमित्त माननीय पंडित दीनदयाल यांची जयंती श्री राम मंदिर येथे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी मिळून श्रीराम मंदिर व अंबिका मंदिर इंदापूर येथे सर्वांनी मिळून स्वच्छता केली या कार्यक्रमाचे संयोजक माननीय दादासाहेब नायकुडे युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका पूर्व मंडल व इतर पदाधिकारी दादासाहेब नायकुडे राम आसबे सचिन सावंत महेश देशमुख सुनील खाडे तानाजी देशमुख लखन जगताप पप्पू गायकवाड समाधान शिंदे केशव गायकवाड नवनाथ शिंदे नवनाथ बाबरे गणेश गवळी नागेश गायकवाड संतोष निकम तुळशीराम बोराडे राजेश अवचर नितीन आरडे गुरुदेव घोगरे विक्रम रिसवडकर दादा ढवळे सोनू बोबडे सागर आसबे प्रसाद थोरात सोमनाथ पिपरे शरद पालवे शिवा सूर्यवंशी सलमा खान शितल साबळे माधुरी भराडे स्वाती अवचर व सर्व कार्यकर्ता

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!