संपादकीय
सविस्तर बातमी,
इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. 330/2025 BNS 2023 चे कलम 118(1), 352,351(2), (3),3(5) सह बंध बिगार पध्दती अधिनियम 1976 चे कलम 16,17,18,19
➡️फिर्यादी- विष्णु नारायण गायकवाड वय 31 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नेवपुर ता. कन्नड जि. औरंगाबाद मो. नं. 7709959952
➡️ आरोपी- 1) रघुनाथ धनाजी सोनवणे रा. नेवपुर ता. कन्नड जि. औरंगाबाद 2) संजय पांडुरंग देवकर 3) विकास पांडुरंग देवकर अ.क्र 2 व 3 रा. रेडा ता. इंदापुर जि.पुणे
➡️गु .दा .ता .वेळ – 27/03/2025 रोजी 07/34 वाजता
➡️गु.घ.ता. वेळ ठिकाण- दि.11/02/2025 रोजी ते दि. 26/03/2025 रोजी रात्रौ 11/00 वा. चे दरम्यान मौजे रेडा ता. इंदापुर जि. पुणे गावचे हद्दीत संजय पांडुरंग देवकर यांचे राहते घरी
➡️हकिकत- दि.11/02/2025 रोजी ते दि.26/03/2025 रोजी रात्रौ 11/00 वा. चे दरम्यान मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे याने संजय पांडुरंग देवकर याचेकडुन उस तोड करण्यासाठी पैसे घेवुन मी पैसे घेवुन येइपर्यत तुम्ही येथे राहा असे सांगुन निघुन गेला तो परत आला नाही तसेच शेतकरी संजय पांडुरंग देवकर व विकास संजय देवकर यांनी आम्हाला त्यांचे नजर कैदेत ठेवले आम्हाला कोठेही जायचे झाले तर आमचेवर नजर ठेवत होते. आम्हाला काठीने पायावर, नितंबावर मारायचे त्यानंतर आम्ही आमचे मुकादम रघुनाथ सोनवणे यांना फोन करुन सदर त्रासाबाबत माहीती दिली त्यावेळी त्यांनी तुम्ही काही दिवस त्रास सहन करा मी पैसे घेवुन येतो. असे म्हणाला त्यावेळी आम्ही त्यांना तुमचे मुळे आम्हाला त्रास होत आहे असे म्हणालो असता मुकादम यांनी मी तुमचे पण पैसे देणार नाही मी तिकडे येणार नाही असे म्हणाला आहे म्हणुन झालेल्या त्रासाबद्दल व् मारहाणीबाबत इसम नामे 1) रघुनाथ धनाजी सोनवणे (2) संजय पांडुरंग देवकर 3) विकास पांडुरंग देवकर कारणीभुत झाले आहेत म्हणुन त्यांचेविरुध्द तक्रार आहे. वगैरे मजकुराचे तक्रारीवरून दाखल
➡️दाखल अंमलदार -पो.हवा /2574 मोरे मोनं – 8999973459
➡️तपासी अंमलदार -सहा फौजदार जाधव मोनं – 8552076363
