जग भर चालू असलेले वेगवेगळे संकट अन त्याची कारणे अन त्या वरती पर्याय

 

सर्वत्र चालू असलेल्या पोल्ट्री फार्म,शेळी पालन जर्सी पालन गोहत्या पिग पोल्ट्री….या मध्ये आपण लाखो लहान बाळाला तीन-चार महिने सांभाळून स्वतःच्या स्वार्थासाठी कापण्यासाठी देतो यातच लाखो जीवाचा संभाळ करून आपण त्याचाच जीव घेत असतो

अन समाजात चाललेलं भ्रष्टाचार बालहत्या कन्या हत्या साधू संतावरती होणारे अन्याय देव देवतांची.. हेडसाळणी एकमेकांनाची धोकाधाडी

या मुळेच हे होणारे मोठे नैसर्गिक संकट आहेत अतिवृष्टी भूकंप रोड अपघात पंचतत्त्वांचा उद्रेक या तुन जर सावरायचे असेल तर देशभारत चालत असलेले पिग फार्म शेळी फार्म कुकूटपालन जर्सी गोटे बाळहत्या यावरती नियंत्रण किंवा बंदन आणून त्या वरती एखादा दुसरा पर्यायी मार्ग काढने गरजेचे आहें….. अजून खूप काही…..

लिखाण:- रामवर्मा आसबे

संपादक:- नमोन्युजनेशन

www.namonewsnation.in

Contact 9130605050/9767010050

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!