न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी शैक्षणिक वर्ष 2025 -26 ची सुरुवात आनंदी व उत्साही वातावरणात करण्यात आली
दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी दिनांक 16जुन 2025 रोजी सकाळी 9:00वाजता दादाश्री प्रतिष्ठान अध्यक्षा सौ पद्मताई पाटील सर्व विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे…


