इंदापूर:-
दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी महात्मा फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, शिक्षिका सौ एस आर रणनवरे, शिक्षिका सौ एम एस गायकवाड वरील मान्यवर त्याचप्रमाणे पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ रणनवरे मॅडम व गायकवाड मॅडम यांनी मुलांना महात्मा फुले यांचे विषयी माहिती दिली त्यांचे कार्य त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रणवरे मॅडम यांनी केले व आभार गायकवाड मॅडम यांनी मानले वंदे मातरम घेऊन नंतर कार्यक्रमाच सांगता करण्यात आली

