देशातील युवा वर्ग व देशातील वाढत जाणारा क्राईम
देशामध्ये होत असणारे राजकीय दबाव गुंडगिरी प्रवृत्ती बेरोजगारी व राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यांनी केलेले गुन्हे हे एखाद्या निर्गुण अशा व्यक्ती वरती पोलिसांमार्फत न्यायालयामार्फत गुन्हे शेकुन त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई किंवा शिक्षा लावणे यामुळे युवा वर्ग चूक नसताना पोलीस प्रशासनाने व न्यायव्यवस्थेने त्यांना दिलेली शिक्षा त्यांना झालेला दंड व गेलेला वेळ झालेला कारण नसतानाचा त्रास या गोष्टींना वैतागून, त्रासून युवा वर्ग क्रिमिनल गुन्हेगारी पार्श्वभूमी कडे वळतात यासाठी राजकीय नेत्यांच्या दबावामुळे युवा वर्गावर केलेल्या खोट्या केसेस केलेले खोटे गुन्हे व्यवस्थितपणे वरिष्ठांकडून तपासून खरोखर गुन्हा केलेल्या व्यक्तीस शिक्षा लावल्यास युवा वर्ग गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर पडून सुशिक्षित व चांगला देश घडवण्यासाठी स्वतःचा वेळ घालवतील व देशातील क्रिमिनल कमी होतील व ग्राहमंत्रालयावर आलेला ताण कमी होईल न्यायव्यवस्थेची चाललेली महत्त्वाची चांगली अमूल्य वेळ चांगल्या कार्यासाठी मार्गी लागेल व देशातील क्राईम कमी होतील व आपला भारत देश प्रगतीच्या मार्गाकडे वळेल

लिखाण:- रामवर्मा आसबे
संपादक:- नमोन्यूजनेशन्

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!