img 20230624 wa0003
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा बाभुळगाव येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला. या दिवसाचे महत्त्व जाणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा बाभुळगाव मधील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सम समावेत योगाचे विविध प्रकारचे योगासने व प्राणायामे केली. योग शिक्षक म्हणून .श्री. संतोष लोखंडे आणि श्री. दादासाहेब जाधव.. यांनी सर्वांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले.
img 20230624 wa0001
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे प्रत्येकाने दररोज व्यायाम प्रकार योगासने प्राणायामे केली पाहिजेत तरच आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहू शकतो असे मत मुख्याध्यापक श्री. संतोष लोखंडे आणि श्री. दादासाहेब जाधव यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी व अंगणवाडीतील शिक्षक, सहशिक्षिका यांनी केले .

img 20230624 wa0002

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!