इंदापूर येथे संत तुकाराम महाराज पालखी निमित्त वारकऱ्यांच्या सेवेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वैद्यकीय आयाम यांच्या वतीने मेडिकल कॅम्प लावण्यात आला.

img 20230625 wa0012
इंदापूर शहर येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी निमित्त वारकऱ्यांच्या सेवेत पुणे येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वैद्यकीय आयाम यांच्या वतीने मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता या कॅम्प करिता 70/80 डॉक्टर यांची टीम उपस्थित होती या टीम चे भोजन व्यवस्था इंदापूर शहर ABVP व इंदापूर मधील सर्व युवक मित्र परिवाराच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती.त्या ठिकाणी इंदापूर शहर मंत्री मनाल मोहिते , एस बी पाटील कॉलेज अध्यक्ष मंगेश घाडगे adv मयूर शिंदे उद्योजक ओंकार शिंदे तुषार गलांडे बंटी पवार आकाश गोसावी शंतनू काटकर प्रज्वल सोमवंशी यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व कार्यक्रम पार पडला.