img 20230726 wa0003
तर रोहितच्या जाण्याने अवघ्या टेनिस क्रिकेट विश्वाला हादरा बसला आहे.*

*सिंधुदुर्ग:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकीत व्यक्तिमत्त्व,टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेले संघमालक तसेच रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला या नामांकित संघाचे सर्वेसर्वा तसेच टेनिस क्रिकेट विश्वाचे लाडके असलेले वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील रहिवासी श्री.रोहित बोवलेकर यांचे आज दिनांक २५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता गोवा येथील व्हिजन रूग्णालयात निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, मुलगी,दोन भाऊ असा परिवार आहे.तर बोवलेकर कॅश्यूचे मालक सुरेश बोवलेकर यांचा रोहित हा पुत्र आहे.*

*👉🟥🟥👉रोहित बोवलेकर याला क्रिकेटची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लब हा संघ तयार केला.तर रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लब हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध आहे.या संघाने अनेक मोठ्या – मोठ्या क्रिकेट स्पर्धा जिंकल्या आहेत.तर लाखोंची बक्षीसे आणि करंडक पटकावले आहे.रोहित बोवलेकर यांच्या जाण्याने अवघ्या टेनिस क्रिकेट विश्वाला हादरा बसला आहे.*

नमो न्यूजनेशन टीम तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली*💐💐💐🙏

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!