राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय; बारामती आणि परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी
मुंबई:-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२५ फेब्रुवारी) राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.या मंत्रिमंडळ बैठकीत…