बांदा:-युरोप खंडातील बल्गेरिया या देशातून भारतीय अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या आठ रशियन पर्यटकांनी बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांनी हितगुज साधली.जवळपास तासभर या पर्यटकांची बांदा केंद शाळेत विद्यार्थ्यांना सोबत उपस्थित राहत शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.*
*👉🔴🔴👉विद्यार्थ्यांनाही परदेशी पाहुण्यांचे शाळेत आगमन झाल्याबद्दल अत्यांनंद झाला. या मान्यवरांचे मुख्याध्यापक शांताराम असनकर व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या वेळी पर्यटकांनी विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या स्काऊट गाईड गणवेशाचे कौतुक केले.वर्गात जाऊन फळ्यावर LEARN HARD,BE CLEAR असे लिहत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.*