हरियाणा येथे झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये आंबवमधील राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेज टीमचे यश
देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या स्पर्धेमध्ये सुयश संपादन केले आहे. ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान हरियाणातील…