II सस्नेह जय जिजाऊ II
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विश्वातील सर्वोत्कृष्ट मातृत्व, नेतृत्व, कर्तुत्व म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ…
स्वराज्य जननी म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ…
स्वराज्य संकल्पिका म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ…
स्वराज्याला २ छत्रपती देणाऱ्या राजमाता म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ…
शिव – शंभुंच्या संस्काराचे विचार पीठ,, विद्यापीठ म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ…
१२ जानेवारी.. आंतरराष्ट्रीय राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव….
सर्वांना लक्ष लक्ष सदिच्छा…
जिजाऊ यांना विनम्र अभिवादन.
💐💐💐💐💐💐💐💐
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
II जय जिजाऊ II

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!