img 20240103 wa0008
प्रत्येक संकटात रक्षक होऊन समाजातील प्रत्येक घटकासाठी तत्परतेने खंबीरपणे उभे राहतात ते पोलिस.*

*👉🛑🛑👉स्वतःच्या आनंदाचा त्याग करून समाजाला आनंद मिळावा यासाठी अहोरात्र कर्तव्यदक्ष असतात ते पोलिस.*
*👉🎇🌠पोलिस बांधवांच्या निष्ठेला आमचा सलाम…*

🌹🌹 *राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना आणि भगिनींना🎇🌠 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिननिमित्त नमोन्यूजनेशन तर्फे हार्दिक शुभेच्छा*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*✍️✍️ रामवर्मा  आसबे

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!