शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा *पालघर:- मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे…