महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गुरूवर्य श्री मंगेश चिवटे सर श्री रामहरी राऊत सर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला यात दिव्यांग बांधव श्री धनंजय राऊत यांना राखी बांधून कुबड्या भेट म्हणून देण्यात आल्या तसेच प्रहार संघटना प्रमुख तात्या भांगे गणेश टूले गायकवाड सर व वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी यांना सौ सीमा प्रशांत कल्याणकर व सौ राधिका जगताप यांनी राखी बांधून लोकसेवेचे कार्य चालू राहावे अशी विनंती केली मा सौ सारिका ताई पवार शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून इंदापूर मधील अंबिकानगर येथील गरजू विद्यार्थ्यांनीना स्कूल बॅग वितरण करण्यात आल्या यावेळी इंदापूर तालुका वैद्यकीय कक्ष प्रमुख अँड आनंद केकाण तसेच इंदापूर शहर प्रमुख श्री शुभम भैय्या जामदार सुरेश मिसाळ सोमनाथ लांडगे सागर आवटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.