समाजात काही लोक आपल्याशी फक्त त्यांच्याच गरजेसाठीच संपर्कात येतात , आणि जेव्हा त्यांची गरज संपते, तेव्हा ते दूर जाऊन त्यांचा वर्तनही बदलतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे कारण अशा लोकांपासून सावध किंवा दूर राहणे महत्त्वाचे आहे. त्यांची मित्रता किंवा सहकार्य हे कधीही खरे नसते, ते फक्त त्यांच्या फायद्याच्या आधारावर असते. त्यांचा गरजेच्या वेळी ते आपल्यासोबत असतात, पण एकदा गरज संपली की, तोंड फिरवतात किंवा दुरावतात, त्यामुळे, आपल्या स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहून, खरी मित्रता आणि सहकार्य करणाऱ्या लोकांच्या संपर्कात या…..