मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. शिंदे हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे जात असतान ही घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.*

*👉🔺🔺👉अधिक माहितीनुसार, मुंबईतील राजभवनावरून ते सातारा-पाटण येथे जात कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले असल्याची माहिती आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!