स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन पुणे येथे चहापान साहित्य, संगीत, संस्कृती यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

img 20230816 wa0041
स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन पुणे येथे चहापान

साहित्य, संगीत, संस्कृती यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (दि. १५ ऑगस्ट) गणेशखिंड पुणे येथील राजभवन येथे प्रथेनुसार चहापान व स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.

चहापानाला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, एमआयटी विश्व शांती केंद्राचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड, अस्थिविकार तज्ज्ञ डॉ के एच संचेती, ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, गायक शौनक अभिषेकी, सलील कुलकर्णी, सावनी शेंडे व आर्या आंबेकर यांसह विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व पालक मंत्री यांनी निमंत्रितांच्या भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

**

*Governor hosts Independence Day Reception at Raj Bhavan Pune*

*Dignitaries from various fields attend Governor’s Reception*

Maharashtra Governor Ramesh Bais hosted the customary Reception, known as ‘At Home’ on the occasion of the 76th anniversary of India’s Independence at Raj Bhavan in Ganeshkhind Pune on Tuesday (August 15).

Governor’s wife Rambai Bais, Guardian Minister Chandrakant Patil, senior army officers, senior civil service and police officers, Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Suresh Gosavi, social activist Girish Prabhune, founder of MIT Vishwa Shanti Kendra Dr. Vishwanath Karad, orthopedic surgeon Dr. KH Sancheti, actor Dr Mohan Agashe, director Praveen Tarde, vocalist Shaunak Abhisheki, singer Salil Kulkarni, Savani Shende and Arya Ambekar, invitees from various walks of life were present.

The reception started with the playing of the National Anthem and State Anthem by the police band. The Governor and the Guardian Minister met the invitees and exchanged greetings with them on the occasion of Independence Day.