शिरुर शहर भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतिने महाराष्ट्र सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निषेधार्थ शिरुर तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आले*.
*यावेळी भाजपा शहराध्यक्ष नितीनदादा पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेशभैया गादिया, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष बाळु महाराज जोशी,सरचिटणीस विजय नर्के, उपाध्यक्ष निलेशजी नवले,भाजपा शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष अशोक शेळके सर,जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यांक राजुभाई शेख,उमाकांत मिश्रा,जी.के.मुळे सर,चिटणिस राजेंद्र महाजन, युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,राजुभाऊ चोंधे इ.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!