‼️भारतीय जनता पार्टी ‼️कोथरूड मतदार संघचे उपाध्यक्ष 🌷सौ.पल्लवी ताई गाडगीळ यांच्या माध्यमातून करोना काळामध्ये ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा केली 🙏अशा महिलांचा स्त्रीशक्तीचा सन्मान पुरस्कार देण्यात आला, 🏆शुभास्ते 🚨पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला 🥇या पुरस्कारांमध्ये 🏭महिला उद्योग केंद्राचे सौ ज्योतीताई बेंडाळे ज्यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले, 🏵️सामाजिक कार्यकर्ते सौ, मंजिरी आनंद भावे सौ,राजश्रीताई बाळू दांडेकर सौ चंपा रोटांगण 🩺डॉक्टर शितल साळुंखे 📚 शिक्षिका सौ अंजली राजेंद्र गायकवाड, सौ शोभा विलास मोकर, सौ प्रतिभा वईकर, सौ लता मकवान, सौ तनुजा काळे, सौ सुवर्णा पवार,अशा स्त्री सन्मान करण्यात आले व 500 महिलांना सॅनिटायझर नॅपकिन देण्यात आले 🙏व महिलांना आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली,यावेळी प्रमुख उपस्थिती 👑mrs.इंडिया
सौ. शिल्पा अडम, उद्योजक व समूह देशीका सौ सरिता चीतोडकर, लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम सचिन सर धोका, शरद सर पवार, विलास सर मुळे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.हर्षदा ताई फरांदे, सौ. सुरेखा जगताप, सौ.सुप्रिया मझिरे, सौ.विद्या टेमकर , सौ.सुवर्ण काकडे, अमरजा पटवर्धन, सौ.जयश्री टेमकर, सौ.सितल गुंड, सौ.प्रीती भाटी, कोथरूड मतदार संघ भाजपा झो.आघाडी अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर, व्यापारी संघटना उपाध्यक्ष बाळासाहेब विचारे, SC मोर्चाचे अध्यक्ष सुहास साठे, कैलास मजिरे, सुरेंद्र कंधारे, राजेश मनगिरे, विनोद स्वराज पाटेकर,बाबू मस्के, अजय चोरी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते🙏