रयत क्रांती संघटनेचा राज्य व्यापी आंदोलन करण्यात आले सोलापूर जिल्हात पण आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सोयाबीन व उडीद आणून त्यांची होळी
करण्यात आली व परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना ह्या आघाडी सरकारने तुटपुंजी मदत करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे तरी आमची रयत क्रांती संघटनेचे मागणी आहे की जिरायती शेती ला 50000 व बागायती शेतीला 100000/- लाख रुपये मदत करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत थोरात. उ. सोलापूर ता. अध्यक्ष दिगंबर बाबा नन्नवरे मोहळ ता संपर्क प्रमुख अशोक जाधव सरचिटणीस राजू पवार मोहळ तालुका कार्याध्यक्ष हणमंत गिरी रोहित पाटील अनिल पाटील. नितीन देशमुख अभिषेक राऊत ओम मानै समाधान नरूटे

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!