img 20230912 wa0028
अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी वरकुटे येथे टीका केली. ही टीका आमदार दत्तामामा भरणे यांच्यावर गौन खनिजासंदर्भात जी टीका अतुल भाऊ खूपसे यांनी केली त्याचा द्वेष मनात ठेवून तालुकाध्यक्षांनी केली आहे. यासंदर्भात खूपसे यांनी व्हाट्सअप स्टेटस व सोशल मीडिया वर आवाहन केले आहे की या टीकेला कोणीही कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देऊ नये, आपला लढा आंदोलना मार्फत लढवायचा आहे, असे आवाहन जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांनी केल आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!