आपल्या इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील श्री. भाऊसाहेब वाकळे यांची कन्या कु. शिवानी भाऊसाहेब वाकळे यांची RBI मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये assistant manager (scale-2) पदी निवड झाल्याबद्दल व तसेच तिने आपल्या कुटुंबाचे,आपल्या गावाचे नाव हे सर्वत्र नावलौकिक केल्याबद्दल तिच्या जिद्दीला सालम …. अतिशय चिकाटीने , जिद्दीने, कोणतेही क्लास न लावता तिने स्वतःचा हिमतीवर सर्व यश संपादन केले .. पुढील वाटचालीस तिला खूप खूप शुभेच्छा असेच यश मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना