लाडक्या बहिणींचा आशीर्वाद; महायुतीचा वारू चौखूर उधळला; महाविकास आघाडीचा हिरमोड
मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी बहुमताच्या आकड्यापासून कोसो दूर असून महायुतीच्या या विजयात…